chandramukhi Marathi movie song lyrics | Ajay-atul | 2022
चंद्रमुखी हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.अखेर चंद्रमुखीची सुटका झाली आहे. मराठी-प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित ही कथा यशस्वी राजकीय नेते दौलत आणि चंद्रा यांच्या भोवती फिरते. ही कादंबरी अनेकांनी वाचली आहे. हा प्लॉटचा थोडक्यात सारांश आहे.या चित्रपटात संगीताला खूप महत्त्व आहे. अजय-अतुल, ज्यांनी प्रत्येक गाणे इतक्या उत्कटतेने केले आहे, कथा आणि संगीत एकत्र येऊन एक अतिशय खास आणि अनोखा अनुभव तयार केला आहे.
lyrics :
अजय अतुल यांनी प्रत्येक गण्या मध्ये अतिशय सुंदर संगीत दिलेले आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील सगळीच गाणी खूप सुदर रित्या लिहिली गेलेली आहे.चंद्र ह्या गाण्याने ने तर सोसिअल मीडिया वरती खूप चर्चा मिळवली. ह्या गाण्याने सर्वानाच नाचायला भाग पाडलं. चंद्रमुखी चित्रपट दुसरा गाणं म्हणजे बाई ग... वाह....... हे गाणं म्हणजे मंत्रमुग्ध करून टाकणार आहे,आर्य आंबेकर ने अतिशय सुदर हे गाणे गायले आहे.
तो चांद राती हे गाणं श्रेया घोषाल ने अतिशय सुदर गेले आहे.हे गाणं ऐकून नक्कीच तुम्हाला प्रेमाची आठवण येईल.चिरभरणी हे गाणं ह्या चित्रपटाला अंगावर शहरे आणणारा गाणं आहे.त्या गाण्याच्या चित्रीकरण हि तसाच करण्यात आले आहे कि तुच्या अंगावर शहरे आल्या शिवाय राहणार नाही.कान्हा हे गाणं तुमच्या हृदयाला भेदणार गाणं आहे. ह्या गाणं चा चित्रिकरण हि खूप छान आहे.
Comments
Post a Comment