कान्हा | चंद्रमुखी | अजय-अतुल 2022Kanha Song Lyrics 2022| Ka Umgana Lyrics 2022

चंद्रमुखी चित्रपटातलं कान्हा हे गीत अजय जी ने गायले असून ह्या गाण्याचे संगीतकार अजय-अतुल आहेत. आणि ह्या गायचे बोल गुरु ठाकूर ह्यांनी लिहिले ले आहेत.


गाण्याचे श्रेय

गीत  - कान्हा 
संगीतकार - अजय-अतुल
गाण्याचे बोल - गुरु ठाकूर
गायक - अजय 

कान्हा Song Lyrics:

का उमगंना 
कसं का समजंना
लागिरं हे तुझं मोहना सरं ना..
का तळंमळं मन का घुटमळं 
हरवलं काळीज राधेला कळंना,

मुरलीचा..सूर जुळतो.. 
जीव जळतो त्या घडीला पुन्हा.. 
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना 
घे तुझ्याच सावलीत कान्हा.. (2) 

----------संगीत-----------

का.. संगतीचं सुख खुनावत राही रं 
का बिलगून मन रितं रितं राही रं
 
का.. गुतल्येलं जिनं उसवत राही रं 
का पुनवंच्या संगतीला चांद नाही रं 

अवघड हि विरहाची कळ साहीना 
नजर आता जग तुझ्याइन पाहीना 
मुरलीचा.. सूर जुळतो..
जीव जळतो त्या घडीला पुन्हा 
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना 
घे तुझ्याच सावलीत कान्हा (2)



Comments