Bai Ga marathi song lyrics | बाई गं marathi song lyrics | Chandramukhi
चंद्रमुखी चित्रपटातलं बाई गं गाणे आर्य आंबेकर ह्यांनी गायले असून , ह्या गाण्याचे संगीतकार अजय-अतुल आहेत. आणि ह्या गायचे बोल गुरु ठाकूर आणि अजय-अतुल ह्यांनी लिहिले आहेत.
बाई गं गाण्याचे श्रेय | Credits of Bai Ga marathi song
गीत- बाई गं
गायक -आर्य आंबेकर
संगीतकार - अजय-अतुल
गाण्याचे बोल - गुरु ठाकूर,अजय-अतुल
Bai Ga Marathi song Lyrics
बाई गं !!!
राती ह्या... कनकन, सरत जाती..
राती..... हा
कनकन, सरत जाती..
व्याकुळ हे, नयन सख्या..
नजर उताविळ ,घडीभर राहिना...
बाई गं कसं, करमत न्हाई गं..
बाई गं कसं, करमत न्हाई गं
बाई गं कसं, करमत न्हाई गं
बाई गं...
बाई गं कसं, करमत न्हाई गं
बाई गं कसं, करमत न्हाई गं
बाई गं कसं, करमत न्हाई.. गं
बाई गं कसं, करमत न्हाई..
घाव उरी बसला..
कृष्णसखा दिसला
अवचित वेनू घेऊन हाता..
मनमोहन मन चोरून जाता
सुदबूद हरपून जाई गं.....
बाई गं, बाई गं कसं, करमत न्हाई..
बाई गं कसं, करमत न्हाई..
बाई गं....
----------संगीत-----------
श्वास रंगती, प्राण गुंफती, अधर झनकारी
उमलते उरी, मधुर बासरी, देही घुमणारी ...
फुलवि तो कळी ,हळुच कोवळी ,अधीर झुरणारी..
भुलवतो जरी ,हरवते तरी ,वेदना सारी...
शिर्शिरी तनूवर फुलते अशी
श्रावनी सर बरसावी जशी
मी मला विसरुन जाता अशी
बंधने ईरघळली छळणारी....
घाव उरी बसला..
कृष्णसखा दिसला
अवचित वेनू घेऊन हाता..
मनमोहन मन चोरून जाता
सुदबूद हरपून जाई गं.....
बाई गं, बाई गं कसं, करमत न्हाई..
बाई गं कसं, करमत न्हाई..
बाई गं....
----------संगीत-----------
कोरस :
लाज मालवुनी,
या मनात कुनी
चांदरात शिलगावी गं...
काळजात कळ
रातरात भर
जागवून जीव जाळी गं...
शामशाम बंधनात
देईसाद वेनूनाद बाई गं...
रास रंगवुन चित दंगवून
सावळा सजन जाई गं..
मोहरल्या कायेवर
मोरपीस थरथरं
रातदिस अठवत राही गं....
बाई गं .. बाई गं कसं करमत न्हाई
बाई गं, बाई गं कसं, करमत न्हाई..
बाई गं...
Comments
Post a Comment