Chandra Marathi song lyrics | चंद्रा Marathi song lyrics | Chandramukhi
चंद्रमुखी चित्रपटातलं चंद्रा हे गीत श्रेया घोषाल ह्यांनी गायले असून ह्या गाण्याचे संगीतकार अजय-अतुल आहेत , आणि ह्या गायचे बोल गुरु ठाकूर ह्यांनी लिहिले ले आहेत.
चंद्रा गाण्याचे श्रेय | Credits of Chandra Marathi song
गीत- चंद्रा
गायक - श्रेया घोषाल
संगीतकार - अजय-अतुल
गाण्याचे बोल - गुरु ठाकूर
चित्रपट - चंद्रमुखी
Chandra marathi song Lyrics
थांबला का उंबऱ्याशी
या बसा, राजी खुशी...
घ्या, सबुरीनं.. विडा
का.. उगा घाई अशी..
----------संगीत-----------
इझला, कशानं सख्यासजना सांगा
लुकलुकनारा दिवा
वनवा ,जिव्हारी धुमंसल राया जी
रातभर आता नवा..
नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनी ताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची
बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा
रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा
----------संगीत-----------
हो....
सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची..
जीवजाळी येत नाही चाँद हाताला...
लहरी याद गहीरी साद जहरी काळजा..ची
घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला..
अवघड थोडं राया
नजरेच कोडं राया
सोडवा धिरानं साजना...
नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची
बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा
रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा
Comments
Post a Comment