चिराभरणी marathi song lyrics |Chirabharni marathi Song lyrics |Chandramukhi
चंद्रमुखी चित्रपटातलं चिराभरणी ह्या गाण्याचे संगीतकार अजय-अतुल आहेत. आणि ह्या गायचे बोल गुरु ठाकूर ह्यांनी लिहिले ले आहेत.हे पूर्ण गाणे ऐकताना तुमच्या अंगावर नक्कीच काटे येतील.
गाण्याचे श्रेय
गाणे - चिराभरणी
संगीतकार - अजय-अतुल
गाण्याचे बोल - गुरु ठाकूर
कोरस - रुचा सोमण ,अदिती किलकर्णी, दीप्ती रेगे , मृण्मयी दाडके, शरयू दाते, सोनाली कर्णिक, शमिका भिडे, शाल्मली सुक्तानाकार, उमेश जोशी,
स्वप्नील गोडबोले, जनार्दन धात्रक, जितेंद्र तुपे, विजय धुरी, सागर लेले, विवेक नाईक,गौरव धांडेकर .
चित्रपट -चंद्रमुखी
Chirabharni Song Lyrics
चिराभरणी
लाज गालीची कवळी गं
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रति झाली गं मदनाची
आज झाली तू तरनी गं
रंगली चिराभरनी गं
चांदन्यात, शेज साजनं सुखवील
कळी कोवळी फुलवील...
----------संगीत-----------
पायी जोडवं चढवील
जीव साजनं जडवील
रीती भातीनं उजवील
चुडा काकनं पिचवील
चांदवा तुझ्या रुपड्याचा
सोन्या मोत्यांन सजवील
चांदन्यात ,शेज साजनं सुखवील
कळी कोवळी फुलवील...
----------संगीत-----------
पायी जोडवं चढवील
जीव साजनं जडवील
रीती भातीनं उजवील
चुडा काकनं पिचवील
Comments
Post a Comment