तो चांद राती Song lyrics in marathi | चंद्रमुखी | To Chand Rati Song lyrics|Chandramukhi| अजय-अतुल 2022
चंद्रमुखी चित्रपटातलं तो चांद राती हे गीत श्रेया घोषाल जी ने गायले असून ह्या गाण्याचे संगीतकार अजय-अतुल आहेत. आणि ह्या गायचे बोल गुरु ठाकूर ह्यांनी लिहिले आहेत.
गाण्याचे श्रेय
गाणे - तो चांद राती
गायक - श्रेया घोषाल
संगीतकार - अजय-अतुल
गाण्याचे बोल - गुरु ठाकूर
तो चांद राती Song lyrics
तो चांद राती, तेजाळताना..
हे प्राण माझे, ओवाळताना..
का प्रीत वेडी लाजते..
श्वासात वेणू वाजते..
येतील हाती, ते स्वर्ग साती..
आजन्म तू साथदे...
तो चांद राती, तेजाळताना..
हे प्राण माझे.. ओवाळताना..
----------संगीत-----------
आ ....
तू जरतारी ,काठ रुपेरी
मोहरल्या पदराचा..
व्याकूळलेल्य, या धरणीला
शामल मेघ सुखाचा..
जीव उधळला, आज तुझ्यावर
टाकूनिया कात रे...
येतील हाती, ते स्वर्ग साती
आजन्म तू साथ दे...
Comments
Post a Comment