Ekda Kaay Zala (एकदा काय झालं) | Trailer out | Urmila Kothare, Sumeet Raghvan | Saleel Kulkarni

Ekda Kaay Zala (एकदा काय झालं) | Trailer  out | Urmila Kothare, Sumeet Raghvan | Saleel Kulkarni

प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांबरोबर बघावा... आणि मुलांनी आजी आजोबांचा हात धरून त्यांना घेऊन जावं असा चित्रपट...

एकदा काय झालं!! 

एकदा काय झालं!!
Credit : Rajshri Marathi


Ekda Kay Zala (एकदा का झाला) या चित्रपटाने रसिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे आणि लवकरच हा मराठी चित्रपट पाहण्यास सक्षम होणार आहेत. हा सिनेमा  १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  हा चित्रपट  प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांबरोबर बघावा.आणि मुलांनी आजी आजोबांचा हात धरून त्यांना घेऊन जावं असा चित्रपट. लहान मुलांना हा चित्रपट खूप आवडेल 


हे पहा 

Daagdi Chaawl 2 teaser | Daagdi Chaawl 2 Release Date | Daagdi Chaawl 2 Cast | दगडी चाळ २


डॉ.सलील कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिले आहे.'एकदा काय झाला' हा चित्रपट  गोष्टी सांगणाऱ्या माणसाची अनोखी गोष्ट आहे.  "एकादा काय झाल"  ह्या चित्रपटात सुमीत राघवन , उर्मिला कोठारे , मोहन आगाशे , सुहास जोशी  प्रमुख  कलाकार आहेत. या चित्रपटाचे निर्मिती अरुंधती दाते, सिद्धार्थ महादेवन, अनूप निमकर, सौमिल शृंगारपुरे, नितीन वैद्य, गजवदना प्रॉडक्शन, शोबॉक्स एंटरटेनमेंट यांनी केली असून ,  पुणे टॉकीज प्रा. लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत आहे.


ह्या चित्रपटाचे दोन गाणे प्रस्तुत केली आहेत. ह्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे ह्या दोन्ही गाण्यांचे lyrics बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लीक करा .


Ekda Kaay Zala Song Lyrics



FAQ


Q. Ekda Kaay Zala (एकदा काय झालं)  movie release date? 

Ans. 5 august 2022 


Q.  एकदा काय झालं (Ekda Kaay Zala) चित्रपटाचे दिग्दर्शक कोण ? | Ekda Kaay Zala movie director

Ans. डॉ.सलील कुलकर्णी  (Dr.Saleel Kulkarni  )


Q. एकदा काय झालं (Ekda Kaay Zala) चित्रपटाचे  कलाकार कोण ? |  Ekda Kaay Zala cast

Ans. सुमीत राघवन , उर्मिला कोठारे , मोहन आगाशे , सुहास जोशी  प्रमुख  कलाकार आहेत



Comments