Daagdi Chaawl 2 teaser | Daagdi Chaawl 2 Release Date | Daagdi Chaawl 2 Cast | दगडी चाळ २

Daagdi Chaawl 2 teaser | Daagdi Chaawl 2 Release Date | Daagdi Chaawl 2 Cast | दगडी चाळ २

Daagdi Chaawl 2 teaser

अरुण गुलाब गवळी (Arun Gawli) उर्फ डॅडी (Daddy) मुंबई च्या गॅंगवॉरच्या दुनियेतील एक महत्वाचं नाव.हे नाव  ऐकताच मुंबईतील गुंडांना घाम फुटायचा.चाळीतल्या लोकांना न्याय मिळून देणार हा रॉबिन हूड म्हणून प्रसिद्ध झाला. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला चंद्रकांत कणसे दिग्दर्शित "दगडी चाळ" ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत हे प्रमुख भूमिकेत होते .चंद्रकांत कणसे आता सात वर्षानंतर पुन्हा दगडी चाळ २ हा नवीन मराठी चित्रपट घेऊन येत आहे. (Daagdi Chaawl 2) हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी तुमच्या आमच्या भेटीला आपल्या जवळच्या सिनेमागृहात येणार आहे.

नुकताच दगडी चाळ २  (Daagdi Chaawl 2) चित्रपटाचा टिझर लाँच केला आहे. ह्या टिझर मध्ये अरुण गवळी (मकरंद देशपांडे)यांची एक तुफान एन्ट्री दाखवली आहे.पासून पडत असतो आणि सगळे लोक छत्र्या घेऊन उभे असतात आणि अरुण गवळी (मकरंद देशपांडे) बिना छत्रीचे पावसात भिजताना दाखवले आहेत. अंकुश चौधरी ह्यांनी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या मराठी चित्रपटाच्या टिझर शेर केला आहे.


दगडी चाळ २  निर्माते | Daagdi Chaawl 2 Producer 

  •  संगीत अहिर

दगडी चाळ २ दिग्दर्शक  | Daagdi Chaawl 2 Director

चंद्रकांत कणसे


दगडी चाळ २ कलाकार | Daagdi Chaawl 2 cast

  • अंकुश चौधरी
  • पूजा सावंत
  • मकरंद देशपांडे

दगडी चाळ २ संगीतकार   | Daagdi Chaawl 2 Music director 

  • अमितराज 





FAQ


Q.दगडी चाळ २ रिलीज डेट ? | Daagdi Chaawl 2 release date?

Ans. 18ऑगस्ट २०२२ 


Q. दगडी चाळ २ चे दिग्दर्शक कोण? 

Ans. दिग्दर्शक -  चंद्रकांत कणसे


दगडी चाळ २ चे कलाकार कोण ? | Daagdi Chaawl 2 cast?

Ans.अंकुश चौधरी, पूजा सावंत , मकरंद देशपांडे 


Comments