Shyam Ani Ram Marathi song lyrics|शाम आणि राम Marathi song lyrics | Ekda Kay Zala

Shyam Ani Ram Marathi song lyrics| शाम आणि

 राम  Marathi song lyrics | Ekda Kay Zala

"एकदा काय झालं" चित्रपटातलं शाम आणि राम  हे नवीन गाणे आज प्रेक्षकांच्या समोर आले ले आहे. शाम आणि राम (Shyam Ani Ram) गाणे शुभंकर कुलकर्णी ह्यांनी गायले असून, ह्या गाण्याचे बोल संदीप खरे आणि संगीत Dr.सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. लहान मुलांना हे गाणे नक्कीच आवडेल.ह्या गाण्या मध्ये राम आणि शाम ची कथा खूप छान पद्धतीने सांगितली आहे.


शाम आणि राम Marathi song
credit - Everest Marathi

Credits of Shyam Ani Ram Marathi song | शाम आणि राम गाण्याचे श्रेय 

गीत - शाम आणि राम | Shyam Ani Ram

गायक - शुभंकर कुलकर्णी

संगीतकार - Dr.सलील कुलकर्णी 

गीताचे बोल -संदीप खरे 

चित्रपट - एकदा काय झालं | Ekda Kay Zala


Shyam Ani Ram Marathi song lyrics

गीत : शाम आणि राम 


मी आहे शाम

मित्र माझा राम 


मी आहे शाम

मित्र माझा राम 

मी जातो शाळेमधीं 

राम्या करी काम..


मी आहे शाम

मित्र माझा राम 

मी आहे शाम

मित्र माझा राम 


मी जातो शाळेमधीं 

राम्या, करी काम..


शाम आणि राम

राम आणि शाम

शाम आणि राम

राम आणि शाम


रोज नाही ,कधी तरी होते भेट गाठ 

मी त्याला लाडू देतो, तो शेंगा आठ  


माझे वय नऊ आणि त्याच्ये वय नऊ 

माझे वय नऊ आणि त्याच्ये वय नऊ 


त्याचे हाती घट्टे आणि माझे हात मऊ.. 


शाम आणि राम

राम आणि शाम

शाम आणि राम

राम आणि शाम


----------संगीत-----------  


माझ्या घरी पाच खोल्या 

त्याच्या घरी एक 

माझ्या घरी चित्रे 

त्याच्या भिंती वरती भेग 


शाम आणि राम

राम आणि शाम


माझ्या घरी पाच खोल्या, त्याच्या घरी एक 

माझ्या घरी चित्रे ,त्याच्या भिंती वरती भेग 


पावसा साठी बाहेर मी भिजायला जातो,

पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच  येतो..


मी आहे शाम

मित्र माझा राम 

मी आहे शाम

मित्र माझा राम 


----------संगीत-----------  


आठवड्याला गणवेशाचे दोन मला जोड 

रामू कडे वर्ष काठी चड्ड्या फक्त दोन..


शाम आणि राम

राम आणि शाम


आठवड्याला गणवेशाचे दोन मला जोड 

रामू कडे वर्ष काठी चड्ड्या फक्त दोन 


थंडी साठी माझ्या कडे स्वेटर झाली सात 

रामू मात्र घाली काखेत दोन हात... 


मी आहे शाम

मित्र माझा राम 

मी आहे शाम

मित्र माझा राम 


----------संगीत-----------  


त्याला मला, दोन डोळे हात पाय कान

त्याला मला दोन डोळे हात पाय कान

त्याला मला एक पोट, पाठ डोके मान 


त्याला मला दोन डोळे हात पाय कान

त्याला मला एक पोट पाठ डोके मान 


तरी माझ्या ओठी कसे रोज हा सुखे 

आणि त्याच्या डोळ्या मध्ये ,कायमचे तळे 


असा रात्र घोळ हे,

असा रात्र घोळ हे

तरी देवे पुढे मीही हात जोडे आणि तोही हात जोडे 


असा रात्र घोळ आहे..

तरी देवे पुढे मीही हात जोडे ,आणि तोही हात जोडे 


मी आहे शाम

मित्र माझा राम 

मी आहे शाम

मित्र माझा राम 


मी आहे शाम

मित्र माझा राम 

मी आहे शाम

मित्र माझा राम 


शाम आणि राम

राम आणि शाम

शाम आणि राम

राम आणि शाम



Comments