रात ही Raat Hee | New Marathi Song , Movie Sunny

रात ही Raat Hee Lyrics | New Marathi Song , Movie Sunny

२०२२ च्या मोस्ट अवेटेड मराठी चित्रपट "सनी सनी" मधील "रात ही" या सीझनमधील सर्वात मोठे मराठी गाणे सादर करत आहे, जे निखिल डिसूझा यांनी गायले आहे आणि सौमिल - सिद्धार्थ यांनी संगीत दिले आहे. गीते क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. फक्त Everest मराठी वर

Raat Hee



Credits:

संगीतकार - सौमिल आणि सिद्धार्थ
गायक - निखिल डिसूझा
गीत - क्षितिज पटवर्धन


Raat Hee Lyrics:


रात ही...

इथे कधी,
कधी तिथे,
हे मन वाऱ्यावर...

जुने कधी,
कधी सुने,
हे नाही थाऱ्यावर...

इथे कधी,
कधी तिथे,
हे मन वाऱ्यावर...

जुने कधी,
कधी सुने,
हे नाही थाऱ्यावर...

हे, सातरंगी,
एका जागी,
थांबलेलं
भिरभिरं!
हे उशापाशी,
रातीला,
किरकिरं!

रात ही संपली,
पहाट ही तरी दिसेना हा?
वाट ही संपली,
प्रवास हा तरी सरेना!
रात ही संपली,
पहाट ही तरी दिसेना हा?
वाट ही संपली,
प्रवास हा तरी सरेना!




कधी हे आपसूक दाटते!
कधी हे आठवून साठते!
भरून ही हे,
सरून ही हे,
पुन्हा पुन्हा,
उरुन झुलते?

हे खरिपाच्या,
सरीगत,
बेफिकीर
पडणारं...
हे आडोशाला,
गपचिप,
दडणारं!

रात ही संपली,
पहाट ही तरी दिसेना!
वाट ही संपली,
प्रवास हा तरी सरेना!
रात ही संपली,
पहाट ही तरी दिसेना!
वाट ही संपली,
प्रवास हा तरी




Comments