Takladu song lyrics in Marathi| Roop Nagar Ke Cheetey | Narayani Gopan

Takladu song lyrics in Marathi| Roop Nagar Ke Cheetey | Narayani Gopan 


Takladu | Roop Nagar Ke Cheetey

नारायणी गोपन यांनी गायलेल्या तकलाडूचा व्हिडिओ सादर करत आहे.


Credit of Takladu song

चित्रपट - रूप नगर के चिट्ये

गायिका - नारायणी गोपन

शान रहमान यांनी संगीत दिले, तयार केले आणि व्यवस्था केली

गीतकार - जय अत्रे

मिक्स अँड मास्टर - दुसरा जेम्स, चेन्नई


Takladu song lyrics 


तकलादू तकलादू 

यारो तू जिजहा तू 

भलती रे....

बदलती रे....


हिवाळा का हातात 

उन्हाळा का हृदयात 

पावसाळा डोळ्यात 

का जग हे रीत रीत 


एका एकी कशी बदलती दुनिया..

थांग पत्ता कुणा का लागत नाही..


एक धागा जेव्हा कधी हि  तुटतो..

का तो गाठी वीणा जुळत नाही..


यारा वीणा मन हे सून सून 

सुटले का असे हात हातातून 


यारा वीणा मन हे सून सून 

सुटले का असे हात हातातून 


असं का काळीज तुटत

बनलेलं का विसकटत

जो यारा साठी जगतो 

त्याच का जगन लुटतो 


तकलादू तकलादू 

यारो तू जिजहा तू 

भलती रे...

बदलती रे.....


हिवाळा का हातात 

उन्हाळा का हृदयात 

पावसाळा डोळ्यात 

का जग हे रीत रीत 


हे ऋतू.... हे ऋतू.....


Comments