Zindagi Majhi Tujhyasathi song lyrics | जिंदगी माझी तुझ्यासाठी | New Marathi Song 2022 | Kavita Raam
Zindagi Majhi Tujhyasathi song lyrics |
जिंदगीमाझी तुझ्यासाठी | New Marathi Song 2022
| Kavita Raam
T-Series Marathi "जिंदगी माझी तुझ्यासाठी" हे रोमँटिक मराठी गाणे सादर करत आहे . ह्या गाण्याची गायिका कविता राम आहेत .संगीतकार संदीप भुरे आणि सागर पवार यांनी हे गाणे लिहिलेलं आहे. पूजा सिंग, स्वप्नील परजणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Credit Zindagi Majhi Tujhyasathi song |
गाण्याचे श्रेय : जिंदगी माझी तुझ्यासाठी
संगीत : संदीप भुरे
गीतकार : सागर पवार
प्रकल्पाद्वारे: ओम सोनार
मुख्य कलाकार: पूजा सिंग, स्वप्नील परजणे
दिग्दर्शन, कॅमेरा आणि एडिट टीम: मंथन एंटरटेनमेंट
मेकअप: अशोक पुरबिया
प्रॉडक्शन मॅनेजर : नितेश पाटील
विशेष आभार : आत्माराम पाटील, सई भोईर
रचनाकार: परेश आचरेकर
संगीत लेबल: T-Series
Zindagi Majhi Tujhyasathi lyrics
तुझीच आहे तुझीच राहीन
इश्काची ही सरगम येई
तुझीच आहे तुझीच राहीन
इश्काची ही सरगम येई
आतुरलरल्या ओठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
----------संगीत-----------
स्पंदने बोले कि माझी
श्वासात तूच विराजे
आतील कलिजा मधले
काळीज आहे तू माझे हो...
स्पंदने बोले कि माझी
श्वासात तूच विराजे
आतील कलिजा मधले
काळीज आहे तू माझे
साक्ष प्रीतीची देताच राही
साक्ष प्रीतीची देताच राही
तुझ्या नि माझ्या भेटी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
----------संगीत-----------
हो धरती अन आभाळाचे
बंध जसे रे आहे
तसेच रे जिवलगा नाते आपले आहे...
धरती अन आभाळाचे
बंध जसे रे आहे
तसेच रे जिवलगा नाते आपले आहे
जेव्हा तू मला वळून बघशील
जेव्हा तू मला वळून बघशील
दिसलं मी तुझं साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
ही जिंदगी माझी तुझ्याच साठी
Comments
Post a Comment