बम बम भोले | शिवप्रताप गरूडझेप | Bam Bam Bhole song lyrics | shivpratap garudjhep | Dr. amol kolhe | kailash kher
बम बम भोले | शिवप्रताप गरूडझेप | Bam Bam Bhole song lyrics | shivpratap garudjhep | Dr. amol kolhe | kailash kher
![]() |
credit : Amol te Anmol |
शिवप्रताप गरुडझेप सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. बम बम भोले असं ह्या गाण्याचं नाव आहे. ह्या गाण्यामध्ये शिव शंकराची पूजा करणाऱ्या साधूनच नृत्य पाहायला मिळणार आहे.हे गाणं सुप्रसिद्ध गायक कैलास खैर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायलेलं आहे. ह्या गाण्याचे संगीत शशांक पवार यांनी दिलेलं आहे , तर ह्या गाण्याचे बोल ऋषीकेश परांजपे यांनी लिहिले आहे.
Details of Bam Bam Bhole Marathi song
गाण्याचे शीर्षक: बम बम भोले
गीतकार - ऋषीकेश परांजपे
संगीत - शशांक पोवार
गायक - कैलाश खेर..
मुसिक लेबल : जगदंब क्रीशन्स
Bam Bam Bhole Marathi song lyrics
महा विरागी सदा अभोगी
करीत त्रिलोकविहार
सब सुख त्यागी स्मशानयोगी
भोले विश्वाधार
बम बम भोले
बम बम भोले
भोले भोले
बम बम भोले
बम बम भोले
बम बम भोले
भोले भोले
बम बम भोले
हे भूमी अंबर सरिता सागर
सब पार हे अधिकार..
बैठं नदीपार उमा महेश्वर
कारे दिशा संचार
हे भस्मविलेपित महादेव का
स्मशान मी दरबार
स्वर्ग भूमी पाताल गर्जे
उसकी जयजयकार बोलो
बम बम भोले
बम बम भोले
बभूतवाले बम बम भोले
बिल्वपत्रधर जगदंबावर
सर्व प्राण हर शंभो
बम बम भोले
बम बम भोले
बभूतवाले बम बम भोले
आदिनाथ हर वैरागेश्वर
त्रिखंड प्रभूवर शंभो
बम बम भोले
बम बम भोले
भोले भोले
बम बम भोले
बम बम भोले
बम बम भोले
भोले भोले
बम बम भोले
----------संगीत-----------
हे पहा - takatak 2 song out : Ghe Takatak De Takatak | घे टकाटक दे टकाटक
हे कैलासेश्वर समर धुरंधर
अमोघ त्रिशूलधारी
व्यघ्रांबरधर प्रतापसागर
भीषण तांडवकारी
हो.. अतीव क्रोधीत
जग भयकंपित
भडक उठा भंडारी
अस्त व्यस्त शिवशक्ती मस्त
उध्वस्त करे त्रिपुरारी
महाशक्ती धर साम्ब अनावर
अखिल विश्व् संहारी
कांप उठी नियती और धरती
देख क्रुधमदणारी
हे अधिकारी भंडारी फिर भी
स्वामी निरहंकार
स्वर्ग भूमी पाताल गर्जे
उसकी जयजयकार बोलो
बम बम भोले
बम बम भोले
बभूतवाले बम बम भोले
हे गंगाधर आदी शक्तीवर
चराचरेश्वर शंभो..
बम बम भोले
बम बम भोले
बभूतवाले बम बम भोले
हो.. हे अभयंकर
हे डमरूधर
हे रामेश्वर शंभो
हे अभयंकर
हे डमरूधर
हे रामेश्वर शंभो
हे अभयंकर
हे डमरूधर
हे रामेश्वर शंभो
शंभो....शंभो
ओम नमः शिवाय
Comments
Post a Comment