takatak 2 song out : Ghe Takatak De Takatak | घे टकाटक दे टकाटक | Takatak 2 | Harshavardhan W, Mugdha K
takatak 2 song out :
Ghe Takatak De Takatak | घे टकाटक दे टकाटक | Takatak 2 | Harshavardhan W, Mugdha K
टकाटक मित्रांच्या, टकाटक गाण्याची, टकाटक झलक....!
'घे टकाटक, दे टकाटक!' गाणं येतंय उद्या!
![]() |
credit:zee music Marathi |
टकाटक २ चित्रपटातील हे गाणं आज झी मुसिक मराठी चॅनेल वर सादर करण्यात आलं आहे "घे टकाटक दे टकाटक" हे एक मराठी गाणे हर्षवर्धन वावरे, मुग्धा कर्हाडे यांनी गायले आहे . ह्या गाण्याचं संगीतकार वरुण लिखाते आणि गीतकार जय अत्रेआहेत .
Deatails of Ghe Takatak De Takatak Marathi song
गाण्याचे शीर्षक: घे टकाटक दे टकाटक
गायक - हर्षवर्धन वावरे, मुग्धा कर्हाडे
संगीतकार - वरुण लिखाते
गीतकार- जय अत्रे
चित्रपट - टकाटक २
Ghe Takatak De Takatak lyrics
सन सन ला सन सन ला
माहोल हा दोस्तीचा
माहोल हा दोस्तीचा
खण खण ला खण खण ला
घंटा नाद मस्तीचा
हे...आकाशातले तारे उलटून
आलो आलो आम्ही सारे पलटून
swag आपला आहे कसला
चका चक चक चका चक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
यारा..हे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
यारा..हे टकाटक
----------संगीत-----------
वयात कवळ्या आल्यावर
डोळं चार झाल्यावर
तकफडक ह्या ज्वानीच्या
नाचायचं तालावर
करून लाडी गोडीला
लावून गाजर गाडीला
उगाच काढून खोडीला
जाऊन बसायचं जोडीला
बघा profile व्हाटानची smile
चालायची style आहे झकास
झाले तैयार सारे हुशार
यारांचे यार आम्ही खासम खास
अरे एकदम awesome होऊन
आलो आलो नवा मोसम घेऊन
swag आपला आहे कसला
चका चक चक चका चक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
यारा.. टकाटक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
घे टकाटक दे टकाटक
दुसरा.. हे टकाटक
हे हि पहा - Gar Gar Bhingri song lyrics | गर गर भिंगरी | De Dhakka 2
Comments
Post a Comment