Mi Single song lyrics| Gauri | Nick | Ritesh | Keval Walanj | Sonali Sonawane | Prashant Nakti
नादखुळा म्युझिक घेऊन आले आहे, Single लोकांसाठी तयार केलेली अफलातुन Melody जास्तीत जास्त शेयर करा, कमेंट करुन भरभरून प्रेम द्या. ह्या गाण्याचं गीतकार आणि संगीतकार प्रशांत नाक्ती असून गायक केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे आहेत
Details of Mi Single Song
गायक : केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे
संगीत दिग्दर्शक आणि गीत : प्रशांत नाक्ती
संगीत संयोजक, निर्माता आणि नियंत्रक : संकेत गुरव
कलाकार - गौरी पवार , निक शिंदे आणि रितेश कांबळे
Mi Single lyrics
काय मोसम काय झाडी काय डोंगर
तरी पण तुमचा भाऊ आहे सिंगल
काय मोसम काय झाडी काय डोंगर
तरी पण तुमचा भाऊ आहे सिंगल
हो ..... हो......
गाऱ्हाणं घालतो मी देवा तुझ्या पायी
प्रेमाचा दुष्काळ हा आता तरी संपू दे
चमत्कार कर तू मला लागलीय घाई
एका तरी पोरीनं भाव मला देऊ दे
Romantic मोसम आला, सोबतीला नाही कोणी
प्रेमाच्या पावसात भिजायला पोरगी दे....
मी सिंगल आहे देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल आहे देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल आहे देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल आहे देवा फक्त एक कटू दे
----------संगीत-----------
येता जाता दिसते ती , गालामध्ये हस्ते ती
पाहताना तिला माझं भान काही राहीना
cute cute दिसते ती , मनामध्ये रुजते ती
आस पास नसताना भास तिचा जाईना
भाव ती देत नाही , Attitude चेहेऱ्यावर
तरी पण आपलयाला तीच पाहिजे
काय ती दिसते राव , लाखामध्ये एक जणू
तिच्या संफ life आपली सेट पाहिजे
देवा सेट पाहिजे ...
मी सिंगल आहे देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल आहे देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल आहे देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल आहे देवा फक्त एक कटू दे
----------संगीत-----------
Zindagi Majhi Tujhyasathi song lyrics | जिंदगी माझी तुझ्यासाठी | New Marathi Song 2022 | Kavita Raam
कुठं कुठं शोधू त्याला , वाट त्याची पाहू किती
देवा कुठं आहे माझा जोडीदार तो.....
असावा दिलदार , मानाने साधाभोळा
सांग देवा कधी कुठे भेटणार तो
माझ्यासाठी caring तो loving थोडा असावा
आता तरी single चा टॅग हटू दे
हाय तू लयी भारी, भिडतो रे तो मनाला
येणं तू साजणा हात हाती दे तू हात हाती दे....
मी सिंगल आहे देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल आहे देवा पक्का जोडीदार दे
मी सिंगल आहे देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल आहे देवा पक्का जोडीदार दे
Comments
Post a Comment