Waare He Waare Nighale Marathi song lyrics| The Trucker - Ek Pravas | Suhas Sawant

Waare He Waare Nighale Marathi song

lyrics| वारे हे वारे निघाले | The Trucker - Ek

Pravas | Suhas Sawant

सुहास सावंत यांनी गायलेल्या वारे हे वारे निघाले या गाण्याचा व्हिडिओ तुमच्या भेटीस आलेलं आहे.  संगीतकार अमेय नरे आणि साजन पटेल . अश्विन भंडारे यांनी गीत लिहिले आहेत. 


Waare He Waare Nighale maraahi song
credit:Zee music Marathi


Credit of Waare He Waare Nighale  Marathi Song | गाण्याचे श्रेय : वारे हे वारे निघाले


गाण्याचे शीर्षक - वारे हे वारे निघाले

गायक - सुहास सावंत

संगीत - अमेय नरे आणि साजन पटेल

गीतकार - अश्विन भंडारे

चित्रपट - ट्रक - एक प्रवास


Waare He Waare Nighale lyrics 


वारे हे वारे निघाले..

हे माझ्या मनातले..


सारे हे सारे निघाले.. 

क्षण माझ्या मनातले.. 


वाट हि वाहते 

अन पुढं पाहते

राही मागे सारे झाले गेले 


वारे हे वारे निघाले.. 

हे माझ्या मनातले..


सारे हे सारे निघाले.. 

क्षण माझ्या मनातले... 


----------संगीत-----------

हे पहा Bam Bam Bhole song lyrics | shivpratap garudjhep 


असाच मी हि कधी..

थांबेल का ठावरी 


उमजे मला कि ते

भेटलं माझी परी 


समजे ना डोळ्यातले 

सारे तिचे बोलणे 


पाण्यात रंग तिचा 

पाहीन कसा मिसळे 


वाहत वाहत चंदाने हि पडे

बंद डोळ्यातले सारे काही घडे 


तरी सांग मला तू दूर का जाई


वारे हे वारे निघाले.. 

हे माझ्या मनातले..


सारे हे सारे निघाले...

क्षण माझ्या मनातले.. 


Comments