Tuza Number De Na Mala Marathi song lyrics | तुझा नंबर दे ना मला | New Marathi Song 2022 | Harshavardhan W
Tuza Number De Na Mala Marathi song lyrics |
तुझा नंबर दे ना मला | New Marathi Song 2022 |
Harshavardhan W
"तुझा नंबर देना माला" हे एक मराठी रोमँटिक गाणे आहे जे प्रांजली कंझरकर आणि आदित्य सातपुते सोबत टी-सिरीजची सुरुवात आहे . ह्या गाण्याचं संगीतकार आणि गीतकार अनिल संगांगीरेस आहेत . हर्षवर्धन वावरे यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायले आहे आणि समीर के.एस यांचे संगीत आहे.
![]() |
credit: T-series Marathi |
Song Details - Tuza Number De Na Mala Marathi song
गाण्याचे शीर्षक: तुझा नंबर दे ना मला
अल्बम : तुझा नंबर दे ना मला
गायक - हर्षवर्धन वावरे - मेघा मुसळे
संगीतकार आणि गीतकार - अनिल संगांगीरेस
संगीत - समीर के.एस
Tuza Number De Na Mala lyrics
तुझा नंबर दे ना मला..
गिफ्ट १०० देईल तुला ..
तुझा नंबर दे ना मला..
गिफ्ट १०० देईल तुला ..
डोळ्यात बघ माझ्या डोळ्यात बघ
तुझा दिवाना झालो प्रेमात बघ
डोळ्यात बघ माझ्या डोळ्यात बघ
तुझा दिवाना झालो प्रेमात बघ
ओढ तुझी का लागली
दूर जाती माझी सावली
जवळ घे जरा मला
दिलासा दे जरा मला
मागून बघ तू एकदा नि
सारे काही देईन तुला
तुझा नंबर दे ना मला..
गिफ्ट १०० देईल तुला...
----------संगीत-----------
येड्या वाणी फिरतो मी
follow तुला करतो मी
insta आणि fb वर
रोज request करतो मी...
येड्या वाणी फिरतो मी
follow तुला करतो मी
insta आणि fb वर
रोज request करतो मी...
तेरी हि धून मी मन ये मेरा
कहा कहा चला..
तुझा नंबर दे ना मला
गिफ्ट १०० देईल तुला ..
तुझा नंबर दे ना मला
गिफ्ट १०० देईल तुला ..
----------संगीत-----------
हे पहा - chandramukhi Marathi song lyrics | Ajay-atul
काळजाचा ठोका माझा
रोज रोज का चुकतो
डोळ्यांना हि झोप नाही
रोज राती ला मी जगतो....
काळजाचा ठोका माझा
रोज रोज का चुकतो
डोळ्यांना हि झोप नाही
रोज राती ला मी जगतो....
एक तर्फा प्यार मेरा
कळणार कधी तुला..
---Female------
जे नको होते तेच घडले
माझे हि मन तुझ्या प्रेमात पडले
इष्काचा हा खेळ सारा
मला समजला तुझा इशारा
माझा नंबर देते तुला
गिफ्ट १०० नको मला
तुझं प्रेम समजलं मला ....
Comments
Post a Comment