Punha Dhakka | De Dhakka 2 | पुन्हा धक्का | Marathi Song 2022 | Avdhoot Gupte | Shamika Bhide | Hitesh Modak |Marathi gani
Punha Dhakka | De Dhakka 2 | पुन्हा धक्का | Marathi Song 2022 | Avdhoot Gupte | Shamika Bhide | Hitesh Modak |Marathi gani
![]() |
Credit : Video palace |
Video palace वर नवीन मराठी चित्रपट "दे धक्का 2" मधील "पुन्हा धक्का" हे मराठी गाणे सादर करत आहेत , जे लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते आणि शमिका भिडे यांनी गायले आहे आणि हितेश मोडक यांनी संगीत दिले आहे. मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. कलाकार - गौरी इंगवले, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर आणि शिवाजी साटम.
Credit of Punha Dhakka Marathi Song | गाण्याचे श्रेय : पुन्हा धक्का
गाणे - पुन्हा धक्का
संगीतकार - हितेश मोडक
गीतकार - मंदार चोळकर
गायक - अवधूत गुप्ते, शमिका भिडे
चित्रपट - दे धक्का २
Punha Dhakka song lyrics
चढताना फसतंय रुसतंय बसतंय त्याला दे धक्का
पळताना अडतंय पडतंय थकतंय त्याला दे धक्का ||२||
गड्या थांबायचं नाय, मागं वळायचं नाय
आता डरायचं नाय, जय बजरंगा बोल तू
हुप्पा हुय्या दे दे दे दे दे दे दे दे
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
आलो राणीच्या देशात
आम्ही राजाच्या जोशात
दम लगाके जोरात, दे धक्का
नको आता विसावा
भिडायला ये रे भावा
करू गनिमी कावा
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
बे एके बे
बे दुणे चार
येड्या वानी वागू नको
हो रं हुश्शार..
हो रं हुश्शार..
गड्या हो रं हुश्शार
बे एके बे
बे दुणे चार
येड्या वानी वागू नको
हो रं हुश्शार..
हो रं हुश्शार..
गड्या हो रं हुश्शार
नाद नाय कराययचा
टोळी आपली भारी
नाद नाय करायचा
टोळी आपली भारी
कोल्हापुरी पुस्तकात
विलायती स्टोरी
कोल्हापुरी पुस्तकात
विलायती स्टोरी
बे एके बे बे दुणे चार
येड्या वानी वागू नको
हो रं हुश्शार..
हो रं हुश्शार..
गड्या हो रे हुश्शार
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
दे धक्का
पुन्हा धक्का, पुन्हा धक्का
तू दे धक्का
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
हे.. अंगावरी जर का कोणी आला
शिंगावरी चल घेऊया त्याला...
शिंगावरी चल घेऊया त्याला
धोबीपछाड घालून आता
ताकद दावू सा-या जगाला...
ताकद दावू सा-या जगाला
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
नाय फुकटचं खायाची हाव रे
नाय लब्बाड ढोंगी स्वभाव रे
कसा लागलं इथं निभाव रे
चार चौघात वाढू दे भाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
गणा धाव रे मला पाव रे
गणा धाव रे मला पाव रे
दूर राहिला गड्या माझा गाव रे
परदेशात उधळला डाव रे
दे दे दे दे धक्का
दे दे
पुन्हा धक्का
दे दे दे दे धक्का
दे दे
पुन्हा धक्का
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
हे हि पहा -Deh Petude song lyrics | देह पेटू दे | De Dhakka 2
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
अरे देवा तू धाव रं
धाव रं मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
अरे देवा तू धाव रं
धाव रं मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देवा तू नवसाला
पावलाय मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देवा तू नवसाला
पावलाय मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
गडाला नवलाख पायरी
मल्हारी
देव पावलाय देव
माझा मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
देव पावलाय
देव पावलाय
मल्हारी
हो.. देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
मल्हारी
देव पावलाय
मल्हारी
दे धक्का, दे धक्का. दे धक्का
दे धक्का, दे धक्का, दे धक्का
दे धक्का, दे धक्का, दे धक्का
Comments
Post a Comment