Deh Petude song lyrics | देह पेटू दे | De Dhakka 2 | Gauri Ingawale, Siddharth Jadhav | Riya Bhattacharya | Hitesh Modak 2022
Deh Petu de song lyrics | देह पेटू दे | De Dhakka 2 | Gauri Ingawale, Siddharth Jadhav | Riya Bhattacharya | Hitesh Modak 2022
व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत स्पेशल देह पेटुदे (देह पेटू दे) मराठी चित्रपट दे धक्का 2 (De Dhakka 2) मधील गाणे हितेश मोडक यांचे संगीत पांगरून चित्रपटातील ही अनोखी गाथ गाणे. नेहा शितोळे यांनी लिहिले आहे.
![]() |
Credit : व्हिडिओ पॅलेस |
Credits of Deh Petude Marathi song | देह पेटुडे गाण्याचे
श्रेय
गाण्याचे शीर्षक : देह पेटु दे | Deh Petude
गायक : रिया भट्टाचार्य
गीतकार - नेहा शितोळे
संगीतकार : हितेश मोडक
चित्रपट - दे धक्का २
Deh Petude lyrics | देह पेटु दे marathi song lyrics
आधी नमन नमन शिवरायाला
आधी नमन नमन शिवरायाला
तुळजाभवानी महालक्ष्मीला
तुळजाभवानी महालक्ष्मीला
आधी नमन नमन शिवरायाला
आधी नमन नमन शिवरायाला
देह पेटला पेटला पेटला
देह पेटला पेटला....
देह पेटला पेटला पेटला
देह पेटला पेटला...
देह हा पेटू दे
राख उडू दे खुशाल,
देह हा पेटू दे
राख उडू दे खुशाल
रांगड्या मातीतून
जन्म घेऊ दे मशाल
रांगड्या मातीतून
जन्म घेऊदे मशाल
उघड्या डोळ्यांनी
मूरत पहा देशाची
गाते आज तुमच्यापुढं
किरत महाराष्ट्राची...
आज ह्या शाहिरा
सूर लाभू दे..
ताल नाद अंतरी
आज घुमू दे..
आज ह्या शाहिरा
सूर लाभू दे..
ताल नाद अंतरी
आज घुमू दे...
हा जी हा देह पेटू दे
हा जी हा राख उडू दे
शाहिरा सूर लाभू दे
हा जी हा हे ची दान दे
हा जी हा देह पेटू दे
हा जी हा राख उडू दे
शाहिरा सूर लाभू दे
हा जी हा हे ची दान दे....
----------संगीत-----------
हे हि पहा - Waare He Waare Nighale Marathi song lyrics| The Trucker - Ek Pravas
हे.. हे.. हे.. हे..
अंधार लंघुनी ये
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
हे.. हे.. हे..
तू वणवा होऊन ये
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
पातशाही आता नाही
वार आतूनच होई
आग अभिमानाची विझली
आस नाही आता उरली..
लाही अंगा अंगाची होई
ठिणगी वाट तुझी रे पाही..
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
जात शाही माजली ही
भावकी अन् गाजली ही
रात्र वैऱ्याची रे आली
रयत साद तुला रे घाली
हाती पेलून आता घेई
तलवार भवानी आई
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
Comments
Post a Comment