Nazar Katyar marathi song lyrics| नजर कट्यार | De Dhakka 2| Gauri Ingawale | Ketaki Mategaonkar
केतकी माटेगावकर यांनी गायलेले आणि हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेले मोस्ट अवेटेड 2022 च्या नवीन मराठी चित्रपट "दे धक्का 2" मधील "नजर कट्यार" या सीझनमधील मराठी लावणी गाणे सादर करत आहे. मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. कलाकार - गौरी इंगवले, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर आणि शिवाजी साटम.
Credit of Nazar Katyar Marathi Song | गाण्याचे श्रेय : नजर कट्यार
गाणे - नजर कट्यार
संगीतकार - हितेश मोडक
गीतकार - मंदार चोळकर
गायिका - केतकी माटेगावकर
रॅप - लेलँड स्मिथ
चित्रपट - दे धक्का २
दिग्दर्शक - महेश मांजरेकर, सुदेश मांजरेकर
निर्माते - AVK एंटरटेनमेंट, Skylink Entertainment
Nazar Katyar song lyrics
आली आली आली शुक्राची चांदणी आली
आली आली आली शुक्राची चांदणी आली
कोरस -
हे.. मराठमोळं मुखामधली
घेऊन फकड लावणी
अलीरे अली वयात आली
हि शुक्राची चांदणी
आली आली आली शुक्राची चांदणी आली
hmmm...
नजर खट्याळ हि अशी धार धार
कशी वार कारे आर पार
कशी वार कारे आर पार...
कोरस -
मर्दानी रण रागिणी जिरं
हिरकणी लख्ख तलवार
मर्दानी रण रागिणी जिरं
हिरकणी लख्ख तलवार
हे ठुमकत ठुमकत नार देखणी
अशी चालते झोकात
हो ...
छुमक छुमक नाद पैजनी
पाय थरकती ठेक्यात
हो ...
कोरस -
हे शिवबाच्या मराठ्या भूमीतली आली कलावती आज ग...
नजर खट्याळ हि अशी धार धार
कशी वार कारे आर पार
कशी वार कारे आर पार...
----------संगीत-----------
RAP-
are you ready for this
shaking the flow
with the bass and
brother crazy tongue
with the plays and
vision impossible it
may seem how can an
idiot drove into
flow so much precision
आलो बघ मी भी कलावती तालवरी नाचाया
थोडी कलाकारी कलाकारी दाखवाय
लयी हौशी औशी मौशी आमच्या गावाची
पाठीवरी बिऱ्हाड थाटायया
तू स्टार आहेस पोरी
उद्याची
लयी भारी तुझी लावणी
फडाची
महाराष्ट्रात भी सुपरहिट आहे मी
कशी बघ ना डंकी गाड्याची
----------संगीत-----------
हे पहा - Waare He Waare Nighale Marathi song lyrics
hmmm...
नजर खट्याळ हि अशी धार धार
कशी वार कारे आर पार
कशी वार कारे आर पार...
हे ठुमकत ठुमकत नार देखणी
अशी चालते झोकात
हो ...
छुमक छुमक नाद पैजनी
पाय थरकती ठेक्यात
हो ...
कोरस -
हे शिवबाच्या मराठ्या भूमीतली आली कलावती आज ग...
नजर खट्याळ हि अशी धार धार
कशी वार कारे आर पार
कशी वार कारे आर पार...
Comments
Post a Comment