धुंद एकांत हा | Dhunda Ekanta Ha song | Marathi song lyrics | Shweta Sakpal & Tanmay Patekar | Marathi Song
धुंद एकांत हा | Dhunda Ekanta Ha | Marathi song lyrics | Shweta Sakpal & Tanmay Patekar | Marathi Song
![]() |
Credit:Saptsur Music |
Saptsur Music सादर करत आहे, श्वेता सकपाळ आणि तन्मय पाटेकर यांचे "धुंद एकांत हा | धुंद एकांत हा" हे नवीन मराठी प्रेमगीत. ज्योती भांडे यांनी गायले आहे. जगदीश भिवचंद्र पाटील यांचे सुंदर संगीत आणि गीत. दिग्दर्शन कृतिक मजिरे यांनी केले आहे. निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.
Credit of Dhunda Ekanta Ha Marathi Song | गाण्याचे श्रेय : धुंद
एकांत हा
संगीत : जगदीश भिवचंद्र पाटील
गायिका : ज्योती भांडे
गीत: जगदीश भिवचंद्र पाटील
द्वारे व्यवस्थापित, प्रोग्राम केलेले:
मिक्स- मास्टर बाई: अमेय मुळ्ये
Dhunda Ekanta Ha lyrics
धुंद एकांत हा..
चंद्र ही साथीला
धुंद एकांत हा..
चंद्र ही साथीला
तू असा दूर का, चांदण्या रातीला
तू असा दूर का, चांदण्या रातीला.
मिलनाची घडी ही दवडू नको,
मिलनाची घडी ही दवडू नको,
घे घे रे मिठीत मला...
तू असा दूर का, चांदण्या रातीला..
तू असा दूर का, चांदण्या रातीला..
----------संगीत-----------
रात राणीचा सुगंध,
मोहिनी घाली मला रे,
थंडी गुलाबी होऊ धुंद,
प्रीत फुलवी सजणा,
राधिका मी तू मोहना, सांगु कशी भावना,
मिलनाची घडी ही दवडू नको,
मिलनाची घडी ही दवडू नको,
घे घे रे मिठीत मला...
तू असा दूर का, चांदण्या रातीला..
तू असा दूर का, चांदण्या रातीला..
धुंद एकांत हा..
चंद्र ही साथीला
तू असा दूर का, चांदण्या रातीला
तू असा दूर का, चांदण्या रातीला.
तू असा दूर का, चांदण्या रातीला.
हे पहा- Jeev Nadavala song lyrics | जीव नादावला Marathi song | Saptsur Music
Comments
Post a Comment