Kadhi Na Tula | Jaggu Ani Juliet | Ajay - Atul
चित्रपट क्रेडिट्स
दिग्दर्शक - महेश लिमये
संगीत - अजय - अतुल
संगीत लेबल: एव्हरेस्ट मनोरंजन
कधी न तुला | Kadhi Na Tula
का अशी , हुरहुर लावुनी जीवा
गोफ हा, मन विणू लागते नवा
कुणीतरी नकळत साद घालते
हरपुनी अवचित जीव लावते
किती समजावले
किती हुलकावले
तरीही जुळले पुन्हा
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते
कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते
कधी न तुला
अंतरा
अलगद जे रुणझुणत राही आत जे
अनवटसे मज कळत नाही काय ते
गहिरी ही भूल आहे जरा
तरी वाटे सूर आहे खरा
जगणे कळले आज नव्याने
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते
कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते
कधी न तुला
Besuri | Riteish Deshmukh | Marathi song

Comments
Post a Comment