Adhure Adhure Marathi Song | Movie Autograph
गाण्याचे श्रेय
संगीत दिग्दर्शक: मंदार आपटेगीत: तृप्ती गरड
गायक : मंदार आपटे
संगीत संयोजक : अमित पाध्ये
Lyrics Adhure Adhure Marathi Song
अधुरे अधुरे, स्वप्न आपुले राहिलेदुरावा कसा वाढला,नाही कळले
नाही कळले तुला,नाही कळले मला
साथ होती तुझी ,जरी वाट वेगळी
वेळ ती अशी का , नव्हती आपुली
हात हे कसे सुटले..
नाही कळले तुला,नाही कळले मला
अनोळखी का वाटे ,मला माझी सावली?
आजही ह्या मना ,आस का लागली?
बंध हे कसे तुटले
Comments
Post a Comment