Nachnar Bhai Song | Movie Sunny

 Nachnar Bhai Song | Movie Sunny

सिद्धार्थ महादेवनने गायलेले आणि सौमिल - सिद्धार्थ यांनी संगीतबद्ध केलेल्या २०२२ च्या मोस्ट अवेटेड मराठी चित्रपट "सनी सनी" मधील "नाचणार भाई नाचनर भाई" च्या सुरांवर नृत्य करा. गीते क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत.


 

संगीत - सौमिल - सिद्धार्थ

गायक - सिद्धार्थ महादेवन

गीत - क्षितिज पटवर्धन


Nachnar Bhai Lyrics | नाचणार भाई 


अरे आलेत आलेत दुरुनी

भलत्या गावी मुक्कामी

एका रातीसाठी रं


अहो जाणार जाणार इथूनी

आपल्या दुनियेत सकाळी

तोवर जागृत पार्टी रं!


मग वढ रं थर्टी थर्टी,

चल चढ रं टेबल वरती,

अन् सोडून चिंता पुढची

फील घे तू...

मी नाचणार भाई


नाचाचे किस्से फेमस हाय रं,

वडगाव, पारगाव, घोडगाव,आंबेगाव!

आपल्या समोर कोनचं नाय रं,

धेरगाव, मोरगाव, पौडगाव, नांदगाव, 

नागीन करू का मोराचा दावू?

कोरगाव, पोरगाव, खाटगाव, पाटगाव,

अरे नॉन स्टॉप मी नाचणार भाई


दोस्त भोवरे, आले या हातात,

मोट नशीबाची फिरली फिरली रं!

फुंकर कुनी, एक घातली अन,

खोक काळजाची, बुजली बुजली रं


थँक यु म्हनू, पोस्ट टाकू

करू का मी रील?

जाऊ दे मरून दे, नाचून 

घेतो आधी फील!


जरी बाकी टांगा पलटी,

तरी देनार नाही कल्टी,

जरी दुनिया झाली उलटी,

फिल घे तू,

मी नाचणार भाई 


This guy is a total freak

वडगाव, पारगाव, घोडगाव,आंबेगाव!

Looks like it's a dancing street

धेरगाव, मोरगाव, पौडगाव, नांदगाव, 

Indian curry we love to eat

कोरगाव, पोरगाव, खाटगाव, पाटगाव,

अरे नॉन स्टॉप, नॉन स्टॉप मी नाचणार भाई !


नाचाचे किस्से फेमस हाय रं,

वडगाव, पारगाव, घोडगाव,आंबेगाव! 

आपल्या समोर कोनचं नाय रं,

धेरगाव, मोरगाव, पौडगाव, नांदगाव!

नागीन करू का मोराचा दावू?

कोरगाव, पोरगाव, खाटगाव, पाटगाव

नॉन स्टॉप मी नाचणार भाई 




Comments