नाद लागला Naad Lagla lyrics| Tushar, Arti Thorve

नाद लागला Naad Lagla lyrics| Tushar, Arti Thorve

Naad Lagla lyrics

तुषारने गायलेला Naad Lagla अधिकृत संगीत व्हिडिओ सादर करत आहे.
गायक आणि संगीतकार - तुषार
गीतकार - तुषार आणि बबन आंबेकर
संगीत संयोजन अमित पाध्ये यांनी केले आहे
यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये विजय दयाल यांनी रेकॉर्ड केलेले आणि मिश्रित गाणे

Naad Lagla lyrics

तुझा नाद लागला
तुझा नाद लागला
पाहून रूप हे तुझं असं , बेभान झालं मन...

तुझा नाद लागला
तुझा नाद लागला
पाहून रूप हे तुझं असं , बेभान झालं मन...

हो तुझ्या शिवाय लाग ना मन
तहान भूक ही हरली
भीती नाही उरली ग कशाची
आस तुझ्या प्रेमाची लागली

तुझा नाद लागला
तुझा नाद लागला
पाहून रूप हे तुझं असं , बेभान झालं मन...

हो हो... विसरून गेलो दुनिया सारी
गोडी नाही राहिली कशांत
पाहुन खळी गालावरची
खुळ लागला मला

बेभान झालं मन

तुझा नाद लागला
तुझा नाद लागला
पाहून रूप हे तुझं असं , बेभान झालं मन...

Comments