Manaat Shirali Marathi Song Lyrics | Boyz 3 | Marathi Song | Avadhoot Gupte, Sonu Nigam, Vidula, Sumant
Manaat Shirali Marathi Song Lyrics | Boyz 3 | Marathi Song | Avadhoot Gupte, Sonu Nigam, Vidula, Sumant
सोनू निगमने गायलेले आणि अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेले सुपरहिट मराठी चित्रपट 2022 मधील "मनात शिरली मनात शिरली" या सीझनमधील सर्वात मोठे मराठी गाणे सादर करत आहे. समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत.
Credit of Manaat Shirali Marathi Song | गाण्याचे श्रेय : मनात शिरली
सूत्रसंचालन अवधूत गुप्ते यांनी केले
गीत: समीर सामंत
गायक : सोनू निगम
Manaat Shirali Marathi song Lyrics:
नजरेच्या जादूने काळीज चोरुन
ओठांच्या कोनात गुलाब पेरुन
नजरेच्या जादूने काळीज चोरुन
ओठांच्या कोनात गुलाब पेरुन
आकाशी भिरभिरते पाखरु होऊन..
हळुच मग माझ्याकडे पहाते दुरुन...
हाए कातिल ती अदा.. उफ् नशीली ती नजर ..
आज गेलो मी स्वतःला विसरून क्षणभर...
मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं
अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं
मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं
अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं
----------संगीत-----------
अंगभर शहारा... हा तीचा इशारा..
प्रेमास माझ्या.. लाभला किनारा..
कळे ना कसे हे मन माझे गुंतले...
मऊ रेशमाचे कसे धागे गुफंले..
जीव माझा वेडावला..
खुळावला नादावला..
कसा प्रेमरंगी रंगला....
रातीला चंद्राचं फिरवून कंगण..
मोत्याच्या.. हसण्याने.. उजळते चांदणं...
ती सभोवती दिसते, पण कुठेही नसते ..
आजू बाजू शोधताना, हरवून बसते...
मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं
अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं
मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं
अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं
----------संगीत-----------
हे हि पहा - Dhaga Dhaga lyrics | Daagdi Chaawl 2 | Harshavardhan Wavre
आकाशी या रंग आहे तीचा
वाऱ्यावरी गंध वाहे तीचा
हा भास की स्वप्न मी पाहतो..
नेहमी तीच्या सोबती राहतो
मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं
अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं
मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं
अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं
Comments
Post a Comment