Ludbud Karto Marathi Song | Aapdi Thaapdi | Shreyas Talpade, Mukta Barve

Ludbud Karto Marathi Song | Aapdi Thaapdi | Shreyas Talpade, Mukta Barve



सादर करत आहे सुंदर मराठी गाणे 2022 च्या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील लुडबुड करतो "आपडीथापडीस्वरा  जोशीने गायले आहे आणि रोहन उत्पात आणि विनायक साळवी यांनी संगीत दिले आहेगुरू ठाकूर आणि आनंद करीरयांनी गीते लिहिली आहेतफक्त Everest मराठी वर


Credit of ludbud karto Marathi Song 

गाण्याचे श्रेय

गायिका - स्वरा  जोशी 

संगीत - रोहन उत्पातविनायक साळवी 

गीत - गुरु ठाकूरआनंद करीर


Lyrics Of Ludbud Karto


लुडबुड करातोबसतो लपुन...

माझ्या सांगेदंगा-मस्ती करूं...

गोडू गोदू आमचीगट्टी आशी..

माझ्या साथीआला देवा घरून...

मैतर माझा...... न्हानुला..

थेवू किती.. रे तुला...

आपडी थापडीजोडी आपली तुझी माझी दोस्तीगुलाची पापडी...

नटे असे गोद माझे तुझे...

भिती कुणाची तू थेवू नको...

ताई तुझी मीच आहे माला...

सोडुन तू दुर जाऊ नको....

तू तर माझासोबती..

राहू दोघेसांगती.

आपडी थापडी जोडी आपली

तुझी माझी दोस्ती गुलाची पापडी..




Comments