Parijaat song lyrics| Gautami - Virajas | Chirag Gujarathi | Paritosh Pradhan | Rutuja Deshkar | Dawn Originals

Parijaat song lyrics| Gautami - Virajas | Chirag Gujarathi | Paritosh Pradhan | Rutuja Deshkar | Dawn Originals


Parijaat song



Crdit of Parijaat song

गीतकार आणि निर्माती - रुतुजा देशकर

गायक - हृषिकेश रानडे, अमिता घुगरी

संगीत दिग्दर्शक - आशुतोष वाघमारे

व्हिडिओ दिग्दर्शक - परितोष प्रधान


Parijaat song lyrics in marathi

ह्या मनाच्या धुंद लहरी  

वाहती या का कळेना


साथ दे तू सात जन्मी  

ओढ लागे या जीवाला


ह्या मनाच्या धुंद लहरी 

वाहती या का कळेना


साथ दे तू सात जन्मी 

ओढ लागे या जीवाला


गुंतलेला तुझ्यात मी पारिजात...

तुझ्या आठवणींचा 

पारिजात मी 

तुझ्या आठवणींचा...


----------संगीत-----------


एकटा वाटे फिरताना 

अंतरी तुझ्या शिरताना 


एकटा वाटे फिरताना 

अंतरी तुझ्या शिरताना 


येता तुझ्या मिठीत मी 

भान हरपून क्षण हे जगताना


दरवळे हा श्वासात मधुमास 

तुझ्या आठवणींचा...

पारिजात मी.. 

तुझ्या आठवणींचा...


----------संगीत-----------


सोबतीने तुझ्याच जगलो 

मैफलीत तुझ्याच रमलो


सूर सारे स्तब्ध झाले  

आसवांचे गीत झाले

 

सोबतीने तुझ्याच जगलो  

मैफलीत तुझ्याच रमलो 


सूर सारे स्तब्ध झाले  

आसवांचे गीत झाले


आरसा हा रे त्या क्षणांचा 

तुझ्या आठवणींचा 

पारिजात मी

तुझ्या आठवणींचा... 


या मनाच्या धुंद लहरी 

वाहती या का कळेना


साथ दे तू सात जन्मी 

ओढ लागे या जीवाला

 

गुंतलेला तुझ्यात मी पारिजात  

तुझ्या आठवणींचा

पारिजात मी 

तुझ्या आठवणींचा...


Comments