Alahida Parwa Song lyrics | अलाहिदा पारवा | Ananya Movie | Mugdha Karhade | Hruta Durgule

Alahida Parwa Song lyrics | अलाहिदा पारवा  |

Ananya Movie | Mugdha Karhade | Hruta

Durgule


Alahida Parwa Song
Credit:Everest Marathi


Everest मराठी वर मुग्धा कर्‍हाडे हिने गायलेले 'अन्याया' या सुपरहिट मराठी चित्रपटातील "अलाहिदा पारवा अलाहिदा परवा" हे भावपूर्ण मराठी व्हिडिओ गाणे सादर करत आहे. समीर सप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे. अभिषेक खणकर यांनी गीते लिहिली आहेत. हृता दुर्गुळे, अमेय वाघ आणि चेतन चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका. 


Credit Alahida Parwa  song | गाण्याचे श्रेय :  अलाहिदा पारवा


संगीत :- समीर सप्तिसकर

गीत:- अभिषेक खणकर

गायिका :- मुग्धा कर्‍हाडे


Alahida Parwa lyrics


गेला सरला, त्या पाखरांचा थवा..

मागे उरला,अलाहिदा पारवा..


उंच धुंद रोज भिरभिरणारा,

आज अंबरात ना फि रला..


मुक्त छंद गीत किलबिलणारा,

सूर ही मनात ओसरला..


मेघ सुना

तोच जुना

आज मातला..


झाली पुरती,ही पावसाळी हवा...

मागे उरला,अलाहिदा पारवा...


----------संगीत-----------


उडून कोण्या ,गावी जाण्या

पंख ही पडले खुरटे..

केविलवाण्या ,कवेत घेण्या

ओस हे पडले घरटे..


फांदी तुटली

पाने मिटली

उरली काळी छाया..


उजळे ना

एक कोना

अंगणातला..


पारावरला, गेला वि झोनी दि वा..

मागे उरला.. अलाहिदा पारवा..


गेला सरला, त्या पाखरांचा थवा..

मागे उरला, अलाहिदा पारवा..


आता कुठला, रस्ता दिसेना नवा..

मागे फिरला, अलाहिदा पारवा..






Comments