Sugandha Gavat Aali Lyrics in Marathi | सुगंधा गावात आली

Sugandha Gavat Aali Lyrics in Marathi |

सुगंधा गावात आली 


राम राहिला रामायणात 

देव राहिला देवघरात

पोथ्या पुराणं बासनात बसली

धम्माल समदी झाली...


असं झालं तरी काय?


सुगंधा गावात आली

सुगंधा गावात आली

आली रे, आली रे, आली रे, आली

सुगंधा गावात आली


----------संगीत-----------


ठुमकत, मुरकत, मधूनच थबकत रस्त्याने चालले

लचकत मुरडत खुदुखुदू हासत जाळे मी फेकले

ज्वानी उधळीत, डोळे दिपवीत

ज्वानी उधळीत, डोळे दिपवीत

 बिजली चमकत आली रे...

 

कुनावर कोसळली?


तुझ्यावर रं .... 

सुगंधा गावात आली

सुगंधा गावात आली

आली रे, आली रे, आली रे, आली

सुगंधा गावात आली

सुगंधा गावात आली


----------संगीत-----------


हजार सुटले तीर मजवरी मी तर त्यांच्या वरची

गारद झाले एक फेकता नजरेची बरची

गावामधल्या भल्या भल्यांची दैना मी केली... 


लई पावर बाज 


सुगंधा गावात आली

सुगंधा गावात आली

आली रे, आली रे, आली रे, आली

सुगंधा गावात आली

सुगंधा गावात आली


----------संगीत-----------


ही ज्वानीची जादू मंडळी करिते भलती किमया

भल्या भल्यांना येड लाविते इश्काची ही दुनिया

तुम्हा भुलविणं तुम्हा झुलविणं, इतकीच आपुली बोली.....


पुढं बोला की


सुगंधा गावात आली

सुगंधा गावात आली

आली रे, आली रे, आली रे, आली

सुगंधा गावात आली

सुगंधा गावात आली


Comments