Sangava Aalaya song | Daagdi Chaawl 2 | Marathi Song 2022 | Amitraj | Adarsh Shinde

Sangava Aalaya song | Daagdi Chaawl 2 | Marathi Song 2022 | Amitraj | Adarsh Shinde


SANGAVA AALAYA
Credit : Everest Marathi


सादर करत आहे या सीझनमधलं सर्वात मोठं मराठी गाणं "सांगा आला सांगावा आलाय" 2022 च्या मोस्ट अवेटेड मराठी चित्रपटातील "दगडी चाळ २".  हे अमितराज , आदर्श शिंदे यांनी गायलेलं अमितराज यांनी संगीतबद्ध केले . गीते क्षितिज पटवर्धन यांनी गाणं हे लिहिल आहेत. 


Credit of sangava aalaya song

गायक: अमितराज पराक्रम. आदर्श शिंदे

गीतः क्षितिज पटवर्धन

संगीतकार: अमितराज

संगीत निर्माता आणि संयोजक : प्रफुल्ल कार्लेकर


sangava aalaya lyrics


कधीच नाही चुकली गं,

तुझ्या या भक्तांची वारी! 

साऱ्याची माथी झुकली गं 

आई तुझ्याच दरबारी

  

आज उधळू दे...भंडारा

लावू विजयाचा...अंगारा

तू जगताची कैवारी 

 विस्तारी उध्दारी

आदीमाया गं अंबे.....  

   

सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

अंबे..


सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

अंबे...


----------संगीत-----------



दुष्टाना गाडाया

दे आज अखंड भक्ती

असुरांना फाडाया

दे लाख हातांची शक्ती


तूच धावून ये सत्वार

घे या लेकरांचा कैवार

आज आभाळात हुंका

तुझ्या नावाचा घुमलाय अंबे...


सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

अंबे..


सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

सांगावा आलाय,

अंबे..


आई जगदंबे

आई जगदंबे

आई जगदंबे....


Comments