तुला पाहुन | Tula Pahun Marathi song lyrics | Sayali Sanjeev | Nitish Chavan | Niranjan Pedgaonkar | Tips Marathi
तुला पाहुन | Tula Pahun Marathi song lyrics | Sayali Sanjeev | Nitish Chavan | Niranjan Pedgaonkar | Tips Marathi
टिप्स मराठी प्रस्तुत करत आहे लव्ह स्टोरी गाणं "तुला पाहून" .तुमच्या मनातील प्रेम जागवायला,सोबत आहेत सुंदर अशी प्रेम जोडी सायली संजीव आणि नितीश चव्हाण. या रोमॅंटिक गाण्याचे गायक , संगीतकार,आणि गीतकार निरंजन पेडगावकर आहेत.
![]() |
Credit:Tips Marathi |
Credits of Tula Pahun Marathi song | तुला पाहुन गाण्याचे श्रेय
गाण्याचे शीर्षक : तुला पाहुन | Tula Pahun
गायक : निरंजन पेडगावकर
गीतकार: निरंजन पेडगावकर
संगीतकार : निरंजन पेडगावकर
संगीत लेबल: टिप्स इंडस्ट्रीज लि.
Tula Pahun lyrics | तुला पाहुन marathi song lyrics
होतोया कासावीस...
तूच तू रात अन दिस..
ओंजळीत सांग कसं
तुफान मावल...
तुला पाहुन पाहुन याड लागलं
तुला पाहुन पाहुन याड लागलं
तुला पाहुन पाहुन याड लागलं
तुला पाहुन पाहुन याड लागलं…
----------संगीत-----------
चांदव्याच्या रंगवाणी मोती तुझ्या कानात
डोळं चंद्रभागावानी बघतया गोडीत...
चांदव्याच्या रंगवाणी मोती तुझ्या कानात
डोळं चंद्रभागावानी बघतया गोडीत
पानी कसं सांग माह्या
पानी कसं सांग माह्या, मुठीत गावलं...
तुला पाहुन पाहुन याड लागलं
तुला पाहुन पाहुन याड लागलं
तुला पाहुन पाहुन याड लागलं
तुला पाहुन पाहुन याड लागलं…
इंद्राच्या दरबारातून ,आली हि अप्सरा
हातामंदी गुलाब अन ,वेणीत मोगरा
ओठावर हसू तरीबी मुखडा ह्यो लाजरा
अन इंद्राच्या दरबारातून आली हि अप्सरा
हिला पाहुन पाहुन
पाहुन पाहुन..
उंदराचा जीव खुळा नागिनीच्या मोतीत
हुंकारलं तिनं जरी पळतया बोळीत…
उंदराचा जीव खुळा नागिनीच्या मोतीत
हुंकारलं तिनं जरी पळतया बोळीत…
टकुऱ्यात पिरमाचं,
टकुऱ्यात पिरमाचं ,किड कोनी सोडलं...
तुला पाहुन पाहुन याड लागलं
तुला पाहुन पाहुन याड लागलं… 4x
Comments
Post a Comment