Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hawa lyrics | marathi serial song
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवा हे मराठी मालिकेतील गाणे मुग्धा कर्हाडे यांनी गायले आहे, तर गीते अभिषेक खणकर यांनी लिहिली आहेत आणि संगीत समीर सप्तिसकर यांनी दिले आहे. मराठी मालिकेतील गाणे.
credit of Sasarvadi Marathi Song | गाण्याचे श्रेय : सासरवाडी
संगीत - समीर सप्तीस्कर
गीत - अभिषेक खणकर
गायिका - मुग्धा कर्हाडे
Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hawa lyrics
ओठात कबुली
मनात मोहोर अबोली
मिठीत दिलासा हि हवा...
पुरेसा भरोसा
गर्दीत थोडासा आडोसा
सुखाचा उसासा हि हवा..
धागा नात्यातला
अवघ्या गोट्यातला
गुंफून गोफ हा विणायला हवा
साध्या सोप्यातला
भरल्या खोप्यातला
आनंद आपला म्हणायला हवा
प्रेमामध्ये गुंतलेले पुरे दोन जीव..
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं…
आणि काय हवं…
Comments
Post a Comment