Sarasvadi Marathi Song Lyrics | Tips Marathi
सासरवाडी - प्रकाश घाडगे दिग्दर्शित रजनीश पटेल आणि युक्ति थरेजा अभिनीत एका दिवसाच्या स्वप्नातली प्रेमकथा. नवीन पिढीच्या कोळी गाण्याचा अनुभव घ्या.
![]() |
credit - Tips Marathi |
Credit of Sasarvadi Marathi Song | गाण्याचे श्रेय : सासरवाडी
गाण्याचे शीर्षक - सासरवाडी
गायक - रजनीश पटेल
गीतकार - रजनीश पटेल
संगीत- ध्रुव मूर्ती (संगीत).
संगीत लेबल टिप्स मराठी
Sasarvadi Marathi song lyrics
तुला मला हा प्रेम कसा झाला ?
वाटे मला असा कसा जीव माझा गेला
न्हेला न्हेला चैन माझा न्हेला
दिला मला असा कसा टेन्शन दिला
पागल दीवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी
पागल दीवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी
तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशिन का राणी माझा संगती रेवाला
जाशिन ग पोरी जवा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारिला
तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशिन का राणी माझा संगती रेवाला
जाशिन ग पोरी जवा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारिला
कंशी आयलास राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय दर्जा हाय
कंशी आयलास राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय दर्जा हाय
मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
नाकानी तुझी ग नथनी शोभतय
कानांनी शोभते बाली
केसान तुझा गो गजरा शोभतोय
तू वाइफ माझी फ्युचर वाली
नाकानी तुझी ग नथनी शोभतय
कानांनी शोभते बाली
केसान तुझा गो गजरा शोभतोय
तू वाइफ माझी फ्युचर वाली
नाकानी तुझी ग नथनी शोभतय
कानांनी शोभते बाली
केसान तुझा गो गजरा शोभतोय
तू वाइफ माझी फ्युचर वाली
रोज बघुनशी लाजते
तुला भी प्रेम झाला वाटते
रोज बघुनशी लाजते
तुला भी प्रेम झाला वाटते
हाथान तुझे गा कंगना शोभते
ओठान शोभते लाली
काय तुझा मनात सांग माझा कानात
खुंखार नखरे वाली
हाथान तुझे गा कंगना शोभते
ओठान शोभते लाली
काय तुझा मनात सांग माझा कानात
खुंखार नखरे वाली
भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशिन रे वेडा लागून माझा नादिला
कोळ्यांची पोरं मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घरा तुझा पंक्चर गाडीला
भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशिन रे वेडा लागून माझा नादिला
कोळ्यांची पोरं मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घरा तुझा…
मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
Comments
Post a Comment