Itukla cup Itukli Bashi Lyrics in Marathi | Marathi Balgeet | इटुकला कप इटुकली बशी

Itukla cup Itukli Bashi Lyrics in Marathi| Marathi Balgeet |

इटुकला कप इटुकली बशी 

लहान मुलांसाठी इटुकल्या कप इटुकली बशी हे गाण्याचे lyrics सादर करत आहे.लहान मुलांना हे गाणं नक्की आवडेल. 



video credit - Infinitum Marathi

 

Itukla cup Itukli Bashi Lyrics

इटुकला कप, इटुकली बशी 

त्यावर बसली भिटुकली माशी 


इटुकला कप ,इटुकली बशी 

त्यावर बसली भिटुकली माशी 


इटुकल्या माशीला जव्होती भीती 

कपच्या कट्ट्यावर चढत होती 


इटुकल्या माशीला जव्होती भीती 

कपच्या कट्ट्यावर चढत होती 


कपात होता गरम चहा 

बशी म्हणाली पडशील पहा 


कपात होता गरम चहा 

बशी म्हणाली पडशील पहा


नाहीच मुळीच पडणार कशी 

असे म्हणुनी वाकली माशी 


वाकल्या माशीला झाला काय 

कपात पडला घसरून पाय


वाकल्या माशीला झाला काय 

कपात पडला घसरून पाय

Comments