Date With MPSC Aspirant | Episode 1 | Omkar Navte & Sayali Sanjeev | Khaas Re TV

Date With MPSC Aspirant | Episode 1  | Omkar Navte & Sayali Sanjeev | Khaas Re TV 


Date With MPSC Aspirant
Credit :Khaas Re TV 


Khaas Re TV प्रस्तुत  Date With हि नवीन सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आहे . ह्या सिरीयस चे आता परियंत ३ एपिसोड रिलीज करण्यात आहे . एपिसोडस बघण्यासाठी Khaas Re TV youtube channel भेट द्या. पहिल्या एपिसोड मध्ये श्रुती (सायली संजीव) इंजिनिअरिंग पास झाली आहे आणि आता जॉब्सच्या शोधत आहे. तर स्वप्नील (ओंकार नवाते)  हा MPSC ची तयारी करणारा मेहनती मुलगा आहे.लग्नासाठी पहली भेट कशी असू शकते हे ह्या सिरीज मध्ये बघायला भेटेल .


कास्ट:

ओंकार नवाते आणि सायली संजीव


व्हिडिओ क्रेडिट्स:

लेखन आणि दिग्दर्शन : सांजा

सहयोगी लेखन : केतन धस

सहायक संचालक : सुधीर पवार

प्रोडक्शन डिझाईन : कृष्णा जन्नू

डीओपी : संतोष शिंदे

संपादन : कृष्णा जन्नू आणि सांजा

आवाज : पंकज नेवासे

मेकअप : सुधाकर ठोंबरे

हेअर ड्रेसर : अनुराधा करसुळे

संगीत / BGM : SANDSTRM

कार्यकारी निर्माता : महेश महामुनी

उत्पादन नियंत्रक : वैभव चव्हाण

दिवे : टीम खास रे टीव्ही

मार्केटिंग हेड : कृष्णा जन्नू

बीटीएस आणि सोशल मीडिया : सुधीर पवार


हे हि पहा - B.E. Rojgaar | MarathiWebSeries |  Sai Tamhankar | Sambhaji Sasane | Jagdish Kannam


बाकी एपिसोडस बघण्यासाठी Khaas Re TV  ह्या  youtube channel चॅनेल ला भेट द्या. 




Comments