झी मराठी वर लवकरच येत आहे ,तुमच्या भेटलेला एक नवीन रिऍलिटी शो बस बाई बस | Bus Bai Bus Zee Marathi TV Show 2022
झी मराठी वर लवकरच येत आहे तुमच्या भेटलेला
एक नवीन रिऍलिटी शो बस बाई बस | Bus
Bai Bus Zee Marathi TV Show 2022
![]() |
Credit : zee marathi |
बस बाई बस :
बस बाई बस रिऍलिटी शो हा झी मराठी टीव्ही वाहिनीवरील आगामी मराठी रिऍलिटी शो आहे. रात्री 9:30 pm चा टाइम स्लॉट नेहमीच अनोख्या रिऍलिटी शोसाठी राखीव असतो. शो बस बाई बस सिरियलची रिलीज तारीख 29 जुलै 2022 शुक्रवार शनिवार 9:30 वाजता आहे. बस बाई बस प्रोमो झी मराठी टीव्ही चॅनल आणि zee marathi च्या यूट्यूब चॅनेल वर चॅनलवर दाखवला जातो. माहेरची साडी ह्या चित्रपतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आणि सैराट चित्रपतील आर्ची म्हणजे रिंकू राज गुरु बस मध्ये प्रवास करत असता त्यांना सगळे महिला प्रवासी कसे आणि किती प्रश्न विचारतात हे दाखवलं आहे .
हे पहा - Nava Gadi Nava Rajya | दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य | Zee Marathi
बस बाई बस या मराठी रिऍलिटी शो सूत्रसंचालन लोकप्रिय मराठी अभिनेता सुबोध भावे करणार आहेत. हा शो महिला सक्षमीकरणावर आधारित असेल.मराठी रिअॅलिटी शो बस बाई बस च्या मंचावर मोठे कलाकार आणि सर्वसामान्य व्यक्ती दिसणार आहेत.
Comments
Post a Comment