बिग बॉस मराठी सीजन ४ टिझर | Bigg Boss Marathi Season 4 teaser out
![]() |
मराठी मनोरंजनाचा बिग बॉस मराठी सीजन ४ येतोय, लवकरच कलर्स मराठीवर.
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच येणार आहे. कलर्स मराठीच्या instagram हँडलने टीझर रिलीज केला आहे. बिग बॉसच्या घरात येणाऱ्या स्पर्धकांची यादी अजून जाहीर केली नसून , Bigg Boss Marathi Season 4 चे सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. Bigg Boss Marathi Season 3 चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते.
Comments
Post a Comment