Aditi Vinayak Dravid Gets The Best Actress Award For The Film 'Ijaad ' | अभिनेत्री अदिती द्रविड हिने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे

Aditi Vinayak Dravid Gets The Best Actress

Award For The Film 'Ijaad ' | अभिनेत्री अदिती

द्रविड हिने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे


Ijaad ,marathidhamakaa



Aditi Dravid:


माझ्या नवऱ्याची बायको आणि सुंदरा मना मध्ये भरली , अशा लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजेच अदिती द्रविड तिने एक आंतराष्ट्रीय पुरस्कार वर नाव कोरलंय. "इजाद" या चित्रपटासाठी बर्लिन इंडिया फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोउत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिला मिळाला आहे.  तिने सोसिअल मीडिया वरून तिच्या फॅन्सना त्याची माहिती दिली. "इजाद" ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन पियुष रमाकांत विठ्ठल कुलकर्णी यांनी केल आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती मुक्तायांन आर्टस् अँड एंटरटेनमेंट ह्यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत आहे.ह्या चित्रपटाने आधीच ४ पुरस्कार मिळवले आहे. चित्रपटेच्या दुनियेत येताच एवढा मोठं यश तिने मिळवलं आहे. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला चित्रपट म्हणजेच " गोष्ट एका पैठणीची " या चित्रपटात सुद्धा तिने काम केलं आहे.


Comments